अर्थ : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
उदाहरणे :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
समानार्थी : निर्णय
अर्थ : ज्यात कोणतीही द्विधा नसते अशी धारणा.
उदाहरणे :
आनंदी राहण्याचा निस्चय केला की आयुष्य सुकर होते.
निश्चय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishchay samanarthi shabd in Marathi.